इंदापूर तालुक्यातील दगडवाडी येथील निरा नदी किनारी असलेल्या नंदिकेश्वर यात्रेनिमित्त या परिसरातील हजारो शिवभक्तांनी आज दर्शन घेतले .दगडवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थ व वालचंदनगर पोलीस स्टेशन ने यात्रेनिमित्त चांगले नियोजन करण्यात आले होते..दुपारी चार नंतर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर यात्रेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.