श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य व द ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त अकलूज मधील पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा संपन्न
अकलूज (प्रतिनिधी ) श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट राज्य सचिव तसेच द ग्रामीण युवा पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हा प्रमुख रणजितदादा गायकवाड यांच्या हस्ते अकलूज मधील पत्रकार बांधवांचा शाल श्रीफळ गुलाब पुष्प व लेखनी देऊन सन्मान करण्यात आला
यावेळी.पत्रकार संतोष भोसले.पत्रकार गणेश जाधव.पत्रकार शिवाजीराव पालवे.पत्रकार राजू लोहकरे.पत्रकार संजय बडे पत्रकार संजय लोहकरे.पत्रकार केदार लोहकरे याचा सन्मान करण्यात आला यावेळी. रणजितदादा गायकवाड. गणेशराव इंगळे अमरदादा जाधव सागरशेठ व्यवहारे अक्षयभाऊ चौघुले सुधीरदादा पवार उपस्थित होते.