*पत्रकार दिनानिमित्त गणेश धनवडे यांचा शिवसेना ठाकरे गटाकडून सन्मान…*
पत्रकार दिनानिमित्त निमसाखर मधील धडाडीचे पत्रकार गणेश धनवडे यांना शिवसेना ठाकरे गटाकडून शुभेच्छा देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी शिवसेना तालुका संघटक सुदर्शन रणवरे, शिवसेना उपविभाग प्रमुख तुषार दळवी, शाखाप्रमुख युवराज अडसूळ, अरविंद अडसूळ, सागर रणवरे, शुभम कदम, स्वराज धनवडे, यशराज रणवरे उपस्थित होते.गणेश धनवडे यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानामुळे धनवडे यांना सन्मानीत करण्यात आले आणि भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी शिवसेना तालुका संघटक सुदर्शन रणवरे, शिवसेना उपविभाग प्रमुख तुषार दळवी, शाखाप्रमुख युवराज अडसूळ, अरविंद अडसूळ, सागर रणवरे, शुभम कदम, स्वराज धनवडे, यशराज रणवरे उपस्थित होते.गणेश धनवडे यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानामुळे धनवडे यांना सन्मानीत करण्यात आले आणि भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी धनवडे यांचे वडील पंढरीनाथ धनवडे, भाऊ संतोष धनवडे, पुतण्या वीरधवल धनवडे व पत्रकार सत्यजित रणवरे उपस्थित होते.