बाळासाहेब कर्णवर पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा…
अकलूज (प्रतिनिधी )सद्गुरु कारखान्याचे व्हाईस चेअरमन डॉ. बाळासाहेब कर्णवर पाटील यांचा वाढदिवस पत्रकार .बहुउद्देशीय संघाच्या वतीने जल्लोषमय वातावरणात संपन्न झाला .
यावेळेस विद्यार्थ्यांना खाऊ वाटप ,वह्या वाटप ,वृक्षारोपण तसेच वेळापूर येथे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभासाठी. . प्रमुखपाहुणे रजनीश बनसोडे.. सरपंच वेळापूर ग्रामपंचायत .बलभीम जाधव साहित्यिक, विजय कचरे उद्योजक उपस्थित होते .यावेळीस पत्रकार बहुउद्देशीय संघाचे विजय चव्हाण, उद्धव जाधव ,सचिन ओवाळ, संजय निंबाळकर, संतोष पवार व बाळासाहेब कर्णावर पाटील मित्र परिवार उपस्थित होते.