मराठा समाजावरील अन्याय सहन करणार नाही _ डॉ कृषिराज टकले पाटील
मराठा समाजाला आरक्षण नाही शेतकरी आत्महत्या वाढत आहे मराठा आरक्षणासाठी तरुण आत्महत्या करत काही मराठा समाजातील तरुणांच्या हत्या होत आहेत शेती पिकवणारा मराठा आज गरीबीचे जीवन जगत आहे याचे कारण म्हणजे शेतीमालाला हमी भाव नाही देशातील मराठा, कुर्मी, पटेल,कापु, पाटीदार हा समाज शेती करुनही हमी भाव नसल्यामुळे दुर्बल झाला आहे मराठा समाजावर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही असे उद्गगार स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ कृषिराज टकले पाटील यांनी काढले
स्वाभिमानी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन पंढरपूर येथे नुकतेच पार पडले या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ कृषिराज टकले पाटील व सभाअधयक्ष राष्ट्रीय अध्यक्ष एम के बीएन आर सागर होते त्याप्रसंगी डॉ टकले पाटील बोलत होते
यावेळी प्रास्ताविक राष्ट्रीय कार्याध्यक्ष निलेश धुमाळ पाटील यांनी केले गौरव अध्यक्ष मराठा रामनारायण, कोकिळा ताई पवार राष्ट्रीय अध्यक्ष महिला आघाडी,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील , महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख ओंकार राजे निंबाळकर, राज्य निरिक्षक भानुदास वाबळे पाटील,युवा आघाडी प्रदेश कार्याध्यक्ष लखन घाडगे पाटील , दक्षता आघाडी प्रदेश अध्यक्ष शिवशंभू प्रिया जांभळे, महाराष्ट्र महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष अनिता पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष अमृता पठारे, प्रदेश उपाध्यक्ष मायाताई देशमुख,पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा अलका ताई सोनवणे, आंध्र प्रदेश अध्यक्ष श्रीनिवासन पवार,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सिताताई जाधव,डॉ राधाताई गमे,सुदाम थोरे, अश्विनी सावंत, पुर्वांचल क्षेत्र अध्यक्ष रमेश चंद्र सिंग, राष्ट्रीय संपर्क प्रमुख चंद्रकांत वाघ, न्याय व विधी राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रितपाल सिंग, महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष दिपक पवार,काकासाहेब खुपसे, अनिल बागल,लहु सातपुते, संकेत यशवंतराव, टिकुना प्रधान (ओडिशा), निरंजन प्रधान, देवगिरी महाराज,लीलमनी पटेल,सुधाकर इंदलकर , सोलापूर जिल्हा अध्यक्ष महेंद्र निंबाळकर, पंढरपूर तालुका अध्यक्ष दत्तात्रय देठे, सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गणेश जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले
याप्रसंगी विरभद्र सिंग,सुजेन पटेल, सतिश जाधव, अनंत पोळ, अनिरुध्द साबळे, सुनिल शिरफुले, रुपेश दळवी, अविनाश गायकवाड, अभिजित खैरे, वैभव खैरे, रामभाऊ मोगल, अशोक गवारे, अमोल भोसले, चंद्रकांत कराळे, आण्णा साहेब खाडे,आदि उपस्थित होते