अकलूज नगर परिषदेच्या २८ भागातील रस्ते,गटारी व पुरुष,महिला सार्वजनिक शौचालये बांधकामास सुमारे ८ कोटी ६३ लाख ८४ हजार ३८२ रु.खर्चाच्या विकास कामांचे भूमिपूजन आ.श्री.रणजितसिंह मोहिते पाटील, मा.सौ.शितलदेवी मोहिते-पाटील, मा.शिवतेजसिंह मोहिते-पाटील मा.श्री किशोरसिंह माने-पाटील,क्रांतीसिंह माने पाटील, मुख्याधिकारी दयानंद गोरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभ हस्ते करण्यात आले.या वेळेस आजी माजी जि.प पं.स,ग्रा.प सदस्य, नागरीक,अधिकारी, कर्मचारी वृंद उपस्थित होते.शुभारंभ करण्यात आलेली विविध विकास कामेसयाजीराजे पलेस ते वीतराग हॉस्पिटल रस्ता डांबरीकरण करणे.९,८५,२८५/-ईनामदार सर ते टेके घर ते व्हेज ट्रीट हॉटेल पर्यंत गटार करणे २४,८२,८०९/-व्हेज ट्रीट हॉटेल ते जुना सांगोला रोड पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे ११,३२,४८०/-रमेश वीरकर ते बाळासो पाटील घर ते टावर वसाहत रस्ता डांबरीकरण करणे(माळेवाडी) १३,६४,४८१/-अकलूज सांगोला रोड ते शशिकांत हजारे घर व मोहिनी खुडे ते शफी तांबोळी जयाबाई कोळी ते हनुमंत खंडागळे व जयाबाई कोळी ते अमोल ताटे व शामराव बनसोडे ते उमेश भोसले पर विद्यानगर रस्ता, डांबरीकरण करणे. (माळेवाडी) २८,४५,०२२/-उत्तम पोटे यांचे घर ते विठ्ठल कोकणे यांच्या घरापर्यंतर स्ता डांबरीकरण आणि कॉक्रिट गटार बांधकाम करणे. (माळेवाडी) १८,७५,९६१-सदाशिव चव्हाण सर ते प्रशांत अवताडे घर रस्ता डांबरीकरण आणि कॉक्रिट गटार (माळेवाडी)२२,४७,९२३/-रामबाग वसाहत ते समतानागर कॉक्रिट गटार बांधकाम करणे १४,२६,५१६/-अकलूज टेंभुर्णी रस्ता ते दिलीप ऑटो व अकलूज टेंभुर्णी रस्ता ते केजीएन ५३,५५,६५५बिल्डिंग शॉप ( औद्योगिक वसाहत) रस्ता डांबरीकरण करणे पंचवटी येथील तय्यब मुलाणी ते माळीनगर रोड पर्यंत रस्ता डांबरीकरण व गटार बांधकाम करणे २९,४९,६४६/-ठवरे प्लॉट अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे४०,२३,५९८/-अकलाई देवी देवस्थान ते भक्त निवास पर्यंत बंधिस्त कॉक्रिट गटार बांधकाम करणे २१,६३,२११/-अकलाई नगर रस्ता ते मेजर गायकवाड रस्ता डांबरीकरण करणे २०,२५,५१७/-रामायण चौक ते अकलूज टेभुर्णी रस्ता रस्ता डांबरीकरण व गटार बांधकाम करणे ४०,८८,२३१/-रमामाता चौक ते दीपक खंडागळे यांचे घरापर्यंत कॉक्रिट रस्ता व गटार बांधकाम करणे २२,३२,५१५/-व्यंकटराव माने पाटील नगर येथे अंतर्गत कॉक्रिट गटार बांधकाम करणे २७,४५,६७२/-महर्षि कॉलनी / इंदिरानगर येथे कॉक्रिट गटार बांधकाम करणे ४६ ,७५,९१८/-महर्षि कॉलनी इंदिरानगर येथे महिला व पुरुषकरिता सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे २१,१२,०१०/- जि.प. २१ खोल्या शाळा पाठीमागे अंतर्गत रस्ता डांबरीकरण व कॉक्रिट गटार बांधकाम करणे ७७,२८,५३२/-कदम हॉस्पिटल ते जुना सांगोला रोड (बँकवर्ड हाऊसिंग सोसायटी) कॉक्रिट रस्ता करणे २१,३४,९३८/-बॅकवर्ड हाऊसिंग सोसायटी येथे महिला व पुरुषकरिता सार्वजनिक शौचालय १५,०९,३१९/-बांधकाम करणे जिजामाता कन्या प्रशाला ते अनिल जाधव यांचे STD पर्यंत गटार बांधकाम करणे २७,०३,९२५/-जुना सराटी रोड इराणी मस्जिद रस्ता व गटार करणे १४,०५,७६०/-निरामाईनगर अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे ४४,६७,६२०/-शिवकृपा कॉलनी ते दत्ता पवार वस्ती गटार बांधकाम करणे ४,९९,८८२/-विश्वनाथ खाडे घर ते कुमार नवगण ते पांडुरंग काळे घर व धनाजी भोसले घर ते ताजुद्दीन नाईकवाडी व किराणा भुसार दुकान ते नजीर शेख यांचे घर रस्ता डांबरीकरण करणे ३५,८६, २६७/-राऊत मंगल कार्यालय ते पवार वस्ती अंतर्गत बांधकाम करणे २१,९९,०१३/-संत नरहरी नगर पाणी टाकी येथे रस्ता डांबरीकरण करणे५३,९१,९०३/-अप्पा शेटे ते बायपास रोड व माहेर हॉस्पिटल ते बायपास रोड व डॉ. धनेश गांधी ते विकास खटावकर (औदुंबर नगर) येथे रस्ता डांबरीकरण करणे ८०,२४,७७६/-




























