अकलूज (अभिजित बाबर )आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय किसनराव काशिद पाटील व प्रदेश महासचिव माननीय अनिल केदारी साहेब यांची अकलूज येथे सदिच्छा भेट.
सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज येथील रस्त्याचे निकृष्ट कामसंदर्भात केलेल्या आंदोलना विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

त्याचबरोबर बँका,पतसंस्था, फायनान्स,सोसायटी व खाजगी सावकारकी यांच्या त्रासातून जनतेची सुटका होण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.यावेळेस किसनराव काशिद पाटिल व आनिल केदार यांचा अंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटना माळशिरस तालुका प्रमुख रणजितदादा गायकवाड यांच्या हस्ते शाल फेटा श्रीफळ देउन सन्मान करण्यात आला
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अभिजीत बाबर गणेश इंगळे हे उपस्थित होते