गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब च्या मैदानावर शिवजयंती उत्साहात साजरी
संग्रामनगर बागेचीवाडी मधील व्यायामाची आवड असणारे नागरिक यांच्या सहभागातून बनलेल्या गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब व व्यावसायिक क्रिकेट खेळणारा प्रसिद्ध आसा विरविजय क्रिकेट क्लब मधील खेळाडूंनी दरवर्षी प्रमाणे त्यांच्या मैदानावर अखंड हिन्दुस्थान चे दैवत ऊर्जास्रोत पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती उत्सहात साजरी केली