रोटरी क्लब अकलूज यांच्या वतीने८ डिसेंबर रोजी स्मृतिभवन येथे सिरियल किलर” या धमाल विनोदी नाटकाचा प्रयोग
अकलूज (प्रतिनिधी )
रोटरी क्लब अकलूज चे सामाजिक कार्यासाठी आयोजित “सिरियल किलर” या धमाल विनोदी नाटकाचा प्रयोग
रविवार ८ डिसेंबर २०२४, रोजी सायंकाळी ७ वाजता यशवंतनगर, अकलूज येथील स्मृतीभवन च्या बादशाही रंगभूमी वर सादर होणार आहे.
भाऊ कदम आणि श्रद्धा हांडे यांच्या प्रमुख भूमिका असलेले, केदार देसाई लिखित व दिग्दर्शित हे नाटक आपल्याला खळखळून हसविणार आहे.
कार्यक्रमाचे प्रायोजक अयोध्या ज्वेलर्स, अकलूज.धनशैल्य विद्यालय गिरझणी व कीडझी अकलूज हे आहेत.तर सह प्रायोजक आरोग्यम वॉटर, अकलूज,
वीर जिम, अकलूज.न्यू अंजनीया डिस्ट्रीब्युटर्स, संग्राम नगर शिवांजली इंटरप्राईजेस,, अकलूज,श्री सिद्धनाथ कलेक्शन, अकलूज.
हे आहेत.
अद्वैत थिएटर्स निर्मित, सिंधुसंकल्प एंटरटेनमेंट प्रा. लि. प्रस्तुत
सिरियल किलर मराठी नाटक
चे लेखक: केदार आनंद देसाई
दिग्दर्शक: केदार आनंद देसाई
कलाकार: श्रद्धा हांडे, अश्विनी कुलकर्णी, तेजस पिंगुळकर आणि भाऊ कदम
निर्माते: राहुल भंडारे, प्रणय तेली आहेत.
राधिका ही सुपरहिट मराठी मालिकेची मुख्य पात्र आहे. एके दिवशी एक पत्रकार तिच्या घरी मुलाखतीसाठी येतो. मात्र, त्याच्या उद्दिष्टांमधील गोंधळ आणि निरर्थक प्रश्नांनी ती चिडते. अखेर, ती त्याच्या बॉसकडे तक्रार करायला फोन करते, तेव्हा तो पत्रकार तिच्यावर बंदूक दाखवतो. आणि मग सुरू होतो खेळ… हॅलो, लक्षात ठेवा… तो ना चोर आहे, ना बलात्कारी! मग तो नक्की कोण आहे? तो एखादा खतरनाक, भयानक सिरीयल किलर आहे का? किंवा तो कोणत्यातरी सिरीयल प्रकरणाचा बळी आहे? या थरारक रहस्यात आणखी कोणत्या अनपेक्षित वळणांचा खुलासा होईल??? जाणून घ्या, आणि या थरारक हास्याच्या आणि खुनाच्या खेळात सामील व्हा… ‘सिरीयल किलर’ पाहायला घाई करा!
या प्रयोगासाठी देणगी मूल्य रुपये 1000, 800, 700, 500, 300 व 200 रुपये आहे.
20 पेक्षा जास्त मोठ्या ग्रुप साठी व सवलतीच्या दरासाठी त्वरित संपर्क करा.
तिकीट बुकिंगसाठी संपर्क: नितीन कुदळे: 9822119299
नवनाथ नागने: 9320049999
बबनराव शेंडगे: 9822592775
आशिष गांधी: 9822249220
अजित वीर: 7020467080
मनिष गायकवाड: 9028414038
केतन बोरावके: 9921404346
दीपक फडे: 7020609930