भारतीय गो क्रांती मंच नई दिल्ली आणि राष्ट्रीय गौरक्षा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 20नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे होणाऱ्या गोमाता प्रतिष्ठा आंदोलन मध्ये सहभागी होण्याचे आवाहन

अकलूज (प्रतिनिधी )गो माता ही नुसती माता नसून ती देवी देवतांची सुद्धा माता आहे.या मातेसाठी तिची प्रतिष्ठा, तिचा सन्मान मिळवून दिला पाहिजे. गोमाता राष्ट्रमाता, चलो कार्यसिद्धी की ओर. त्यासाठी गोपाष्टमी 20नोव्हेंबर रोजी गोमाता प्रतिष्ठा आंदोलन हे भारतीय गो क्रांती मंच नई दिल्ली आणि राष्ट्रीय गौरक्षा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने 20नोव्हेंबर रोजी गोपाष्टमी पावन पर्वावर रामलीला मैदान नई दिल्ली येथे सुरु होणार आहे.
या आंदोलनात बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन भारतीय गो क्रांती मंच नई दिल्ली आणि राष्ट्रीय गौरक्षा वाहिनी यांनी केले आहे.गो मातेला राष्ट्रमाता हा सन्मान मिळणे गरजेचे आहे. या उदात्त हेतूने हे आंदोलन ऐतिहासिक व दिव्य भव्य होण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी भारतीय चार पिठाचे शंकराचार्य यांच्या उपस्थिती मध्ये गोपाष्टमी पासून सुरु होणार आहे.
सर्वांनी गो मातेला राष्ट्रमाता या उच्च संविधानिक पद देण्यासाठी एकत्रित येणे गरजेचे आहे. ज्यांना या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्ली येथे येणे शक्य नाही. त्यांनी आपल्या तालुक्यात तालुका स्तरावर तहसील कार्यालय, अथवा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करून सहभागी व्हावे.हे आंदोलन गो मातेच्या रक्षणासाठी खूप गरजेचे आहे.
तरी सर्वांनी या आंदोलनात सहभागी होऊन गो मातेचे रक्षण करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.या संदर्भात राष्ट्रीय गौरक्षा वाहिनी यांनी पत्र प्रकाशित केले असून, यावर राष्ट्रीय प्रभारी संतोष (बबलू )पांडेय, राष्ट्रीय संरक्षक इंद्रेश कुमार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रसाद रामचंद्र साळुंखे यांची सही आहे.
भारतीय गो क्रांती मंच नई दिल्ली आणि राष्ट्रीय गौरक्षा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 20नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे होणाऱ्या गोमाता प्रतिष्ठा आंदोलन मध्ये सहभागी होण्याचे आवाहन
अकलूज (प्रतिनिधी )गो माता ही नुसती माता नसून ती देवी देवतांची सुद्धा माता आहे.या मातेसाठी तिची प्रतिष्ठा, तिचा सन्मान मिळवून दिला पाहिजे. गोमाता राष्ट्रमाता, चलो कार्यसिद्धी की ओर. त्यासाठी गोपाष्टमी 20नोव्हेंबर रोजी गोमाता प्रतिष्ठा आंदोलन हे भारतीय गो क्रांती मंच नई दिल्ली आणि राष्ट्रीय गौरक्षा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने 20नोव्हेंबर रोजी गोपाष्टमी पावन पर्वावर रामलीला मैदान नई दिल्ली येथे सुरु होणार आहे.
या आंदोलनात बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन भारतीय गो क्रांती मंच नई दिल्ली आणि राष्ट्रीय गौरक्षा वाहिनी यांनी केले आहे.
गो मातेला राष्ट्रमाता हा सन्मान मिळणे गरजेचे आहे. या उदात्त हेतूने हे आंदोलन ऐतिहासिक व दिव्य भव्य होण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी भारतीय चार पिठाचे शंकराचार्य यांच्या उपस्थिती मध्ये गोपाष्टमी पासून सुरु होणार आहे.
सर्वांनी गो मातेला राष्ट्रमाता या उच्च संविधानिक पद देण्यासाठी एकत्रित येणे गरजेचे आहे. ज्यांना या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्ली येथे येणे शक्य नाही. त्यांनी आपल्या तालुक्यात तालुका स्तरावर तहसील कार्यालय, अथवा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करून सहभागी व्हावे.
हे आंदोलन गो मातेच्या रक्षणासाठी खूप गरजेचे आहे. तरी सर्वांनी या आंदोलनात सहभागी होऊन गो मातेचे रक्षण करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भात राष्ट्रीय गौरक्षा वाहिनी यांनी पत्र प्रकाशित केले असून, यावर राष्ट्रीय प्रभारी संतोष (बबलू )पांडेय, राष्ट्रीय संरक्षक इंद्रेश कुमार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रसाद रामचंद्र साळुंखे यांची सही आहे.