*गोमाते ला संवैधानिक सम्मान मिळालाच पाहिजे, दिले १५ दिवसाचे अल्टिमेटम..*
दिल्ली रामलिला मैदानात आयोजित केलेल्या ‘ गोमाता राष्ट्रमाता ‘ या आंदोलनात देशभरातून विविध क्षेत्रातील गोभक्त उपस्थित, या आंदोलनासाठी चारी पीठांचे शंकराचार्यांनी मौलिक मार्गदर्शन व आशीर्वाद दिले. ज्योतीर्मठा स्वामी अविमुक्तेश्वरांद महाराज यांच्या सह सर्व भक्तांनी दिले सरकारला १५ दिवसाचे अल्टिमेटम
येत्या पंधरा दिवसात सकल भारतीय संस्कृती ची पालनपोषण करणाऱ्या गोमाते ला राष्ट्रमाता हा संवैधानिक सम्मान द्यावा. आंदोलनासाठी हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड व महाराष्ट्र या राज्यातून गोभक्त उपस्थित होते.
या राष्ट्रमाता प्रतिष्ठा आंदोलना चे जन जागृती नियोजन पुज्य गोपाल मणि महाराज यांचे मार्गदर्शने भारतीय गो क्रांती मंच व राष्ट्रीय गौरक्षा वाहिनी यांनी सर्वांना निवेदन करण्यात आले यामध्ये वैद्य विकास पटानी, वैद्य कोशीक जी, चरणजीव मल्होत्रा, व प्रबोधनकार प्रसाद साळुंखे यांनी या आंदोलनात मौलिक सहभाग दर्शवीला .